गोंदिया विमानतळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox airport बिरसी विमानतळ हा गोंदिया शहरापासून ईशान्येस सुमारे १२ किमी अंतरावर असणारा एक विमानतळ आहे. यास गोंदिया विमानतळ असेही म्हणतात. या विमानतलावर १३ अप्रैल २०२२ पासुन यात्री प्रवासाला सुरुवात झाली आहे. तसेच याचा वापर खास व्यक्तींची विमाने व पायलट प्रशिक्षणसाठी सुद्धा करण्यात येतो. तसे तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ आहे पण त्याचा वापर सध्या (२०१८ साल) पूर्ण क्षमतेने करण्यात येत नाही.[]

इतिहास संपादन

मूलतः हा विमानतळ फक्त एक धावपट्टी होती. ती ब्रिटिशांनी सन १९४०मध्ये तयार केली होती. पूर्वी हिची देखरेख महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती.[] पण नंतर सन १९९८मध्ये ही धावपट्टी महाराष्ट्र इंडस्ट्रियल काॅर्पोरेशनला हस्तांतरित करण्यात आली.[] त्यानंतर सन २००५मध्ये भारतीय विमान प्राधिकरणाने या धावपट्टीचा ताबा घेतला. त्या प्राधिकरणाने मग या धावपट्टीचा विस्तार केला व तिला एअरबस व बोईंगसारखी विमाने उतरण्यास सक्षम बनविले.[]

वर्णन संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी साचा:विस्तार साचा:भारतातील विमानतळ