पथेर पांचाली

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:४८, २९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भहीन लेख साचा:माहितीचौकट चित्रपट पथेर पांचाली (बंगाली :পথের পাঁচালী उच्चार -पथेर पॉंचाली, अर्थ: पथाचे (रस्त्याचे) गाणे) हा एक प्रसिद्ध बंगाली भाषेतील भारतीय चित्रपट आहे. सत्यजित राय ह्यांनी निर्मिलेला व दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट इ.स. १९५५मध्ये पडद्यावर आला. साचा:विस्तार

साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट