परवीन सुलताना

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:२२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक बेगम परवीन सुलताना ( १० जुलै १९५०) ह्या भारतीय गायिका आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या गायिका आहेत.

त्यांना १९७६ साली पद्मश्री, २०१४ साली पद्म भूषण आणि १९९८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवले गेले आहे.  

कारकीर्द संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
परवीन सुलताना

पुरस्कार संपादन

  • पद्मश्री पुरस्कार १९७६
  • गंधर्व कलानिधी १९८०
  • संगीत नाटक अकादमी १९९९

साचा:हिंदुस्तानी संगीत