माणिक भिडे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक

माणिक भिडे हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका आहेत.

महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयातर्फे दरवर्षी(2017) शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी दिला जाणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार पं. अरविंद परिख यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

साचा:हिंदुस्तानी संगीत साचा:संगीतातील अपूर्ण लेख