गोविंदराव देसाई

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:१२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पंडित गोविंदराव गोपाल देसाई हे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. ते पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे पट्टशिष्य होते. पुण्यात ते गोपाल गायन समाज नावाची संगीताची शाळा चालवीत.