राग दुर्गा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

राग दुर्गा हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

जाती: ओढव ओढव

आरोह: सा रे म प ध सां

अवरोह: सां ध प म रे सा

पकड : म प ध,म रे,ध़ सा

वादी: म

संवादी: सा

थाट: बिलावल

सर्व स्वर शुद्ध,

वर्ज्य स्वर: गंधार, निशाद

राग समयः रात्रीचा दुसरा प्रहर


साचा:हिंदुस्तानी संगीत