तोडी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा राग तोडी थाटातून उत्पन्न होतो. याला 'मिया की तोडी' किंवा 'पंचमवाली तोडी' असेही म्हटले जाते.

तोडी रागातली काही गीते संपादन

  • चंद्र आहे धूसर, धूसर आहे रात




साचा:विस्तार


साचा:Stub