हंसराज खन्ना

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हंसराज खन्ना (३ जुलै, इ.स. १९१२२५ फेब्रुवारी, इ.स. २००८) हे इ.स. १९७१ ते इ.स. १९७७ पर्यंत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांचे दोन निर्णय भारतातील आधुनिक संविधानात्मक कायद्याचा आधार बनत आहे, जे दशकांनंतर विरुद्ध होत आहे. इ.स. १९७९ मध्ये ते भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात भारताचे कायदामंत्री होते.

साचा:विस्तार

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी