बी. शंकरानंद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट व्यक्ती बी. शंकरानंद (मृत्यू: नोव्हेंबर २१, इ.स. २००९) हे कर्नाटक राज्यातील काँग्रेस नेते होते. ते इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये कर्नाटक राज्यातील चिकोडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. या दरम्यान त्यांनी केंद्र सरकारमध्ये शिक्षणमंत्री,आरोग्यमंत्री,कायदामंत्री आणि पेट्रोलियम मंत्री ही पदे भूषविली.