शांती भूषण

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शांती भूषण ( ११ नोव्हेंबर, इ.स. १९२५; अलाहाबाद, संयुक्त प्रांत) हे इ.स. १९७७ पासून इ.स. १९७९ दरम्यान मोरारजी देसाईच्या सरकारमधील कायदा व न्याय मंत्रालयातील भारताचे माजी विधि मंत्री होते. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक अतिशय वरिष्ठ वकील आहेत. इ.स. २००९ च्या द इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या सर्वात प्रभावशाली भारतीयांच्या यादीत त्यांचे पुत्र प्रशांत भूषण ७४ व्या स्थानावर होते. साचा:विस्तार

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी