सलमान खुर्शीद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सलमान खुर्शीद (जानेवारी १, इ.स. १९५३- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९९१ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील फरुखाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.ते मे इ.स. २००९ पासून मनमोहन सिंह सरकारमध्ये कंपनी कामकाजमंत्री आहेत.