उडता पंजाब

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:१६, १७ मे २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट उडता पंजाब हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. शाहिद कपूर, करीना कपूरआलिया भट्ट यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत.