भारत अ क्रिकेट संघ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:०१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भारत अ क्रिकेट संघ हा भारताच्या मुख्य क्रिकेट संघाखालोखालचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे.

भारत अ संघाने १४ जानेवारी १९९५ रोजी इंग्लंड अ विरुद्ध प्रथम-श्रेणी पदार्पण केले. भारत अ संघाने खेळलेल्या सामन्यांना प्रथम-श्रेणी सामने, लिस्ट-अ सामने आणि २०-२० सामने दर्जा असतो.