शशांक मनोहर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शशांक व्यंकटेश मनोहर (२९ सप्टेंबर, १९५७ - ) हे भारतीय वकील आणि क्रिकेट व्यवस्थापक आहेत. हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. मनोहर या पदावर २००८-११ आणि नोव्हेंबर २०१५-मे २०१६ दरम्यान होते.