अमित भंडारी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अमित भंडारी ( १ ऑक्टोबर १९७८ दिल्ली), हा भारतीय क्रिकेटपटू आहे. सन २००० मध्ये प्रथम पदार्पणानंतर, सन २००१-०२ च्या मोसमात केलेल्या कामगिरीमुळे त्याची पुनर्निवड करण्यात आली. सन २००३ मध्ये भारताचा इंग्लंडमधील दौऱ्यात त्याची भेदक गोलंदाजी दिसून आली.या दौऱ्यात त्याने सर्वात जास्त गडी बाद केलेत.

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती