कार निकोबार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार कार निकोबार हे निकोबार द्वीपसमूहातील प्रमुख आणि सर्वाधिक वस्तीचे बेट आहे. निकोबार समूहातील इतर बेटांप्रमाणे हे बेट डोंगराळ नसून सपाट आहे. भारतीय नौदलवायुदलाचे मोठे ठाणे या बेटावर आहे.