इक्बाल सिद्दिकी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox Historic Cricketer

इक्बाल रशिद सिद्दिकी (डिसेंबर २६, इ.स. १९७४:औरंगाबाद - ) हा महाराष्ट्राचा द्रुतगती गोलंदाज व उपयोगी फलंदाज आहे. सिद्दिकीचे प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण १९९२-९३ च्या मौसमात महाराष्ट्राकडून रणजी संघात झाले. महाराष्ट्र रणजी संघा शिवाय इक्बाल सिद्दिकी हैदराबाद संघाकडूनही रणजी सामने खेळला आहे. भारतीय संघासाठी २००१ मधे साचा:CrName विरुद्ध झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इक्बाल सिद्दिकी ने पदार्पण केले.