राष्ट्रीय महामार्ग ४

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट रस्ता राष्ट्रीय महामार्ग ४ (National Highway 4) हा भारताच्या अंदमान आणि निकोबार ह्या राज्यामधून धावणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग अंदमानमधील सर्व प्रमुख शहरांना राजधानी पोर्ट ब्लेअरसोबत जोडतो.

इतिहास संपादन

२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलण्यापूर्वी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग २२३ ह्या नावाने ओळखला जात असे. तसेच २०१० सालापर्यंत राष्ट्रीय महामार्ग ४ ह्या नावाने ओळखला जात असणारा मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग ४८चा भाग आहे.