अभिमन्यू इस्वरन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:२८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अभिमन्यू इस्वरन (६ सप्टेंबर, १९९५:देहरादून, भारत - हयात) हा साचा:Crचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारतीय स्थानिक क्रिकेट मध्ये अभिमन्यू बंगालकडून खेळतो.