सुभाष चंद्रा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:३६, २३ मे २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

डॉ. सुभाष चंद्रा तथा सुभाष चंद्र गोयल (३० नोव्हेंबर, इ.स. १९५० - ) हे भारतीय उद्योगपती आहेत. हे एस्सेल ग्रूपचे चेरमन आहेत.

हे २०१६मध्ये हरयाणातून राज्यसभेवर निवडून गेले.

साचा:विस्तार