मार्वन अटापट्टु

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मार्वन अटापट्टू (साचा:Lang-si; साचा:जन्म दिनांक, कालुतारा) हा एक निवृत्त श्रीलंकन क्रिकेटपटू आहे. अटापट्टूने आपल्या कारकिर्दीमध्ये ९० कसोटी सामन्यांमध्ये ५,५०२ धावा तर २६८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८,५२९ धावा काढल्या. एप्रिल २०१४ पासून तो श्रीलंका क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मार्वन अटापट्टू

अटापट्टू २००७ ते २००९ दरम्यान चाललेल्या व आता बंद पडलेल्या भारतीय क्रिकेट लीगमधील दिल्ली जायंट्स ह्या संघासाठी देखील खेळला होता.

बाह्य दुवे संपादन

साचा:श्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ साचा:श्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७