Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
भुवनेश्वर कुमार - मराठीपिडिया

भुवनेश्वर कुमार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:बदल साचा:संदर्भहीन लेख साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

भुवनेश्वर कुमार मवि (५ डिसेंबर १९९० - मुझफ्फरनगर,उत्तरप्रदेश) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. ह्याने उत्तरप्रदेश संघाकडून खेळायला सुरुवात केली. ह्याने आपली पहिला वन-डे सामना ३० डिसेंबर २०१२ रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला तर पहिला T२० सामना २५ डिसेंबर २०१२ रोजी पाकिस्तान विरुद्धच खेळला.

रणजी सामन्यात चमकल्यानंतर २००९ साली Royal Challengers Banglore ह्या IPL मधील संघाने त्यास घेतले.सध्या तो IPL मधील Sunrisers hyderabad संघाकडून खेळत आहे.

एक उत्तम स्विंग गोलंदाजाबरोबरच तो एक Lower-Middle-Order मधील फलंदाजही आहे. ह्यामुळेच तो एक ऑल राउंडर म्हणूनही उपयोगाला येतो.

वैयक्तिक जीवन संपादन

भुवनेश्वर १० वर्षाचा असताना त्याच्या मोठ्या बहिणीने त्याच्यातील क्रिकेट खेळण्याची क्षमता ओळखली व त्यास एक उत्तम शिक्षकांकडे नेले. शिक्षक त्याच्या कलेने प्रभावित झाले व त्यास शिकविण्यास सुरुवात केली. त्याच्या आई व वडिलांना क्रिकेटचे कौतुक नवते त्यामुळे भुवनेश्वरची सर्व गरज त्याच्या मोठ्या बहिणीनेच भागविली. त्याने <१३, <१६ व <१९ च्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली तेव्हा उत्तर प्रदेश क्रिकेट मंडळाने त्याला गोलन्दाज म्हणून घेतले.

राष्ट्रीय क्रिकेट संपादन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपादन

भुवनेश्वर कुमारला २५ डिसेंबर २०१२ला होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान T२० सामन्यासाठी निवडण्यात आले. त्या सामन्यात त्याने ४ षटके टाकत फक्त ९ धावा दिल्या तर ३ विकेट्स घेतल्या. त्याचा Economy rate हा फक्त २.२५ होता. त्या सामन्यात त्याने मोहम्मद हफीझ, नसीर जमशेद, उमर अक्मल व अहमद शेहजाद ह्यांच्या विकेट्स

त्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट म्हणजे मोहम्मद हफीझ.

साचा:सहारा पुणे वॉरियर्स सद्य संघ

साचा:भारतीय संघ २०१५ क्रिकेट विश्वचषक