नरसिंग यादव

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट खेळाडू साचा:गल्लत

नरसिंग पंचम यादव (६ ऑगस्ट, इ.स. १९८९:उत्तर प्रदेश, भारत - )हा भारताचा कुस्तीपटू आहे. त्याने २००८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळवल्यामुळे त्याची महाराष्ट्र पोलीसमध्ये थेट पोलीस उपअधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. जगमल सिंग हे त्याचे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुंबई सेंटरमधील प्रशिक्षक आहेत. २०१२ लंडन ऑलिंपिकसाठी त्याची फ्रीस्टाईल कुस्तीच्या ७४ किलो वजनी गटामध्ये भारताकडून निवड झाली.

साचा:विस्तार