हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:१२, २० जुलै २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य महाराष्ट्रातील अभयारण्य आहे. येथील जंगलात हिरडा, जांभूळ, चांदवा, बहावा, कुंभळ, गुलचावी, खारवेल, आवळी, बेहडा यांसारखे अनेक वृक्ष आढळतात.[]

यातील कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी