डॉ. आंबेडकरांच्या सहवासात (पुस्तक)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:१७, १५ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

डॉ. आंबेडकरांच्या सहवासात हे सविता भीमराव आंबेडकर यांनी लिहिलेले एक मराठी पुस्तक आहे.

साचा:विस्तार

सविता आंबेडकर ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्‍नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात, हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या.