अशोक गायकवाड

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:४९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अशोक गायकवाड ( २५ नोव्हेंबर १९५९) एक भारतीय राजकारणी आहेत.[] गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे सदस्य आहेत.[] त्यांना सातार्यातील एक प्रमुख दलित नेते मानले जाते.[][][]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी