असदुद्दीन ओवैसी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:३३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पदाधिकारी असदुद्दीन ओवैसी (उर्दू: اسَدُالدّین ِاُویسِی; १३ मे १९६९) हे एक भारतीय राजकारणी, विद्यमान लोकसभा सदस्य व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. ते २००४ सालापासून हैद्राबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.

बाह्य दुवे संपादन