शंतनू कांबळे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:०६, २४ मे २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट गायक

शंतनू कांबळे हे एक विद्रोही कवी आणि लोकशाहीर होते. १३ जून २०१८ रोजी त्यांचे नाशिक येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ३९ वर्षाचे होते.[][] 'कोर्ट' हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर बनवण्यात आला आहे. ते 'विद्रोही' मासिकाच्या संपादक मंडळावरही होते. नक्षलवादी चळवळींशी सबंध असल्याच्या संशयावरून त्यांना नक्षलवादाच्या आरोपाखाली अटक झाली होती, मात्र नंतर निर्दोष सुटकाही झाली.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी