सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संकोले साचा:गल्लत

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) (Public Provident Fund) ही भारतातील स्वेच्छेने घ्यायची सरकारी बचत योजना आहे. करबचतीसाठी तसेच दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी या द्वारे मोठा निधी जमवता येतो. याची मुदत १५ वर्षे असते.

या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवता येते.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी