महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (इंग्लिश: Maharashtra Knowledge Corporation Limited, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) ही महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने स्थापण्यात आलेली सार्वजनिक क्षेत्रीय मर्यादित कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून इ.स. २०११ च्या सुमारास हिची विविध ठिकाणी ५,०००हून अधिक केंद्रे आहेत. विवेक सावंत हे या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत [].

उद्दिष्टे संपादन

अभ्यासक्रम संपादन

या संस्थेमार्फत महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेशन इन इन्फर्मेशन टेक्नॉलजी (एमएस सीआयटी, रोमन लिपीतील लघुरूप: MS CIT) नावाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवण्यात येतो [].

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:विस्तार