डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट चित्रपट

डॉ. बी.आर. आंबेडकर हा इ.स. २००५ मधील शरण कुमार किब्बूर दिग्दर्शित कन्नड भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंतच्या जीवन इतिहासावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेत्री तारा यांनी डॉ. आंबेडकरांची पहिली पत्‍नी रमाबाईची तर अभिनेत्री भव्या यांनी डॉ. आंबेडकरांची द्वितीय पत्‍नी सविता आंबेडकर यांच्या भूमिका साकारल्या आहेत.[][][][]

कलाकार संपादन

विष्णूकांत बी.जे., तारा, भव्या, पद्मवासंती, राजेश्वरी, सी अश्वथ (एसीपी), एम.एन. स्वामी अम्मनापुरा (एसपी), दत्तात्रेय (जीएन), पल्लक्क्की राधाकृष्ण, डॉ. पुरुषोत्तम, गुरुराज होसकोट, बिरादर, शिवकुमार आराध्या, राजशेखर, मास्टर मनू, मास्टर संदीप, मास्टर भरत, मास्टर रामप्रसाद, मास्टर गुरुप्रसाद

गीते संपादन

गीतेगायक/गायिका

  • जो जो – नंदिता
  • बारमा रमा – नंदिता
  • रामा नामवु – अभिमान
  • कूलिलाडे – शंकर शानभाग
  • नादा नादुविनींदा – गुरूमूर्ती

पुरस्कार संपादन

  • कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार २००५-०६
  • सर्वोत्कृष्ट डबिंग कलाकार (पुरुष) – रवींद्रनाथ
  • जूरींकडून विशेष सन्मान पुरस्कार

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर