बुद्धवचन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:बौद्ध धर्म सर्व बौद्ध परंपरांच्या काही विशिष्ट ग्रंथातील ज्या वाक्याचा गौतम बुद्धांच्या उपदेशाच्या रूपात स्वीकार केला जातो, त्या वाक्याला बुद्धवचन म्हणतात. बुद्धवचन या शब्दाचा अर्थ 'बुद्धाचे वचन/शब्द' असा होतो. बौद्ध परंपरांच्या काही विशिष्ट ग्रंथांनाच बुद्धवचन म्हणून ओळखतात. थेरीगाथा आणि विमलकीर्ती निर्देश सूत्र यांसारख्या ज्या ग्रंथांत गौतम बुद्धांनी उच्चारलेले शब्द नाहीत त्यांतील वचनांना बुद्धवचने म्हणत नाहीत.

हे सुद्धा पहा संपादन

साचा:गौतम बुद्ध साचा:बौद्ध विषय सूची