महाविहार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:४९, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बौद्ध विहारांपैकी (बौद्ध मठ) महत्त्वाच्या आणि मोठ्या विहारांना महाविहार म्हणतात. परंपरेनुसार नालंदा, ओदंतपूर, विक्रमशिला येथील विहारांना या श्रेणीत दाखल केले जाते. यांशिवाय श्रीलंकेतील अनुराधापूर येथे इ.स.पू. २४७ ते २०७ या काळात सुरू झालेल्या बौद्ध विहारालाही "महाविहार" म्हणतात.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी