नाओतो कान

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:२२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पंतप्रधान नाओतो कान (菅 直人, १० ऑक्टोबर १९४६) हे जपान देशाचे पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. जून २०१० मध्ये पदग्रहण केलेल्या कान ह्यांच्यावर मार्च २०११ मधील भूकंप व त्सुनामीनंतरची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. ह्याची जबाबदारी स्वीकारून कान ह्यांनी २६ ऑगस्ट २०११ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. नवे पंतप्रधान निवडून येईपर्यंत कान हे पद सांभाळतील.

बाह्य दुवे संपादन

साचा:Commons category

साचा:जपानचे पंतप्रधान