नॅशनल बुक ट्रस्ट

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:०९, २९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट कंपनी नॅशनल बुक ट्रस्ट ही सन १९५७ साली स्थापन झालेली, रास्त व वाजवी दरात पुस्तके प्रकाशित करणारी एक भारतीय संस्था आहे.

पंडित नेहरू यांच्या प्रेरणेने आणि दुरदृष्टीने नेशनल बुक ट्रस्ट या संस्थेचे निर्माण झाले आहे.