सिंहली लोक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट समूह

सिंहली (इंग्लिश भाषा: Sinhalese people; सिंहला जाती, इतर नाव 'हेला') हे श्रीलंका देशाचे सिंहली भाषक लोक आहेत. यांची संख्या १.५ कोटी आहे आणि हा श्रीलंकेच्या एकूण लोकसंख्येच्या ७५% आहे.

साचा:विस्तार