अडोस पडोस (दूरचित्रवाहिनी मालिका)

43.242.226.10 (चर्चा)द्वारा १२:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका

अडोस पडोस ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित झालेली विनोदी मालिका आहे. ह्या मलिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध मराठी दिग्दर्शिका सई परांजपे ह्यांनी केले होते. ही मालिका दूरदर्शन ह्या दूरचित्रवाहिनीवरून १९८३ साली प्रक्षेपित करण्यात आली होती.