स्वामिनी
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
स्वामिनी ही कलर्स मराठी वरील मालिका आहे. ही मालिका रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्यावर आधारित आहे.[१] मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स यांनी केली आहे. लेखन – दिग्दर्शन हे विरेन प्रधान यांचे आहे. मालिकेमध्ये गोपिकाबाईंची भूमिका ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या लहानपणीच्या भूमिकेत सृष्टी पगारे आणि तरुणपणीच्या भूमिकेत रेवती लेले [२] असून माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन आहेत.[३]
नवीन वेळेत संपादन
| क्र. | दिनांक | वार | वेळ |
|---|---|---|---|
| १ | ०९ सप्टेंबर २०१९ - २१ मार्च २०२० | सोम-शनि (कधीतरी रवि) |
रात्री ८.३० |
| २ | २१ जुलै - १० नोव्हेंबर २०२० | ||
| ३ | ११ नोव्हेंबर - २६ डिसेंबर २०२० | रात्री १०.३० |