कोकण रेल्वे कॉर्पोरेशन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ही भारतीय रेल्वेची एक पाल्य कंपनी आहे. महाराष्ट्र, गोवाकर्नाटक राज्यांच्या किनारपट्टी भागातून धावणाऱ्या कोकण रेल्वेचे कामकाज ही कंपनी बघते. १९९० साली स्थापन झालेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्यालय नवी मुंबई शहरामधील सी.बी.डी. बेलापूर येथे आहे.

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतीय रेल्वे