गाथा नवनाथांची

43.242.226.53 (चर्चा)द्वारा १८:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

गाथा नवनाथांची ही २१ जून २०२१ पासून सोनी मराठी दूरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित झालेली एक मराठी धार्मिक मालिका आहे. या मालिकेत नवनाथ जीवनकथा प्रदर्शित करण्यात आल्या. या महाराष्ट्रीयांमध्ये संत, समाजसुधारक, राजकारणी आदींचा समावेश होता.

कलाकार संपादन

  • जयेश शेवाळकर
  • अनिरुद्ध जोशी
  • नकुल घाणेकर
  • मनोज गुरव
  • सुरभी हांडे
  • मृदुला कुलकर्णी
  • प्रतीक्षा जाधव