पंचमहाव्रते

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:२२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे पाच नियम.[] अहिंसा,सत्य,अस्तेय, अपरिग्रह,आणि ब्रम्हचर्य हे ते पाच नियम आहेत.या नियमांचे पालन जैन धर्मात केले जाते.