गुरू अमरदास

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार गुरू अमरदास (गुरमुखी:ਗੁਰੂ ਅਮਰਦਾਸ) (मे ५, इ.स. १४७९ - सप्टेंबर १, इ.स. १५७४) हे शीख धर्माच्या दहा गुरूंपैकी तिसरे गुरू होते.

गुरू अमरदास मार्च २६, इ.स. १५५२ रोजी वयाच्या ७३व्या वर्षी गुरुपदी आले.

साचा:शीख गुरू