ऋषी ऋण

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हिंदू धर्मात चार प्रकारची ऋणे ही मनुष्यास जन्मतःच प्राप्त होतात व ती फेडायची असतात असे सांगीतल्या गेले आहे.याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात देखील आहे.ती चार ऋणे म्हणजे देव ऋण, ऋषी ऋण,पितृ ऋणमनुष्य ऋण. ऋषी ऋण हे त्यांनी निर्माण केलेले ज्ञान इतरांना देऊन ते फेडता येते असा समज आहे. साचा:विस्तार