भारतीय कंटेनर निगम लिमिटेड

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:२७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (इंग्लिश नाव: Container Corporation of India Ltd, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड; कॉनकॉर) ही भारत देशामधील रेल्वे मंत्रालयाधीन एक कंपनी आहे. १९८८ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे मुख्य काम रेल्वेने, मालवाहतुकीच्या कंटेनर्सची हाताळणी व वाहतूक करणे हे आहे. ह्याच बरोबर कॉनकॉर अनेक बंदरे देखील चालवते.

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतीय रेल्वे