पंपा सरोवर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:१५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पंपा सरोवर हे कर्नाटकच्या हंपी जिल्ह्यात असलेले एक सरोवर आहे. ते तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेस आहे. हे सरोवर हिंदूंमध्ये पवित्र मानल्या जाते व हे भारतात असलेल्या पंचसरोवरांपैकी एक आहे.याचा उल्लेख श्रीमद्भागवत पुराणात सापडतो.पंपा या पार्वतीच्या अवताराने येथे शिवाला प्राप्त करण्यासाठी खडतर तप केले. या सरोवराचा उल्लेख रामायणात पण आहे. येथे शबरीने रामाची वाट बघितली होती.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
पंपा सरोवर

साचा:विस्तार