करण (काल)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:१४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

तिथीच्या अर्ध्या भागास लागणारा वेळ म्हणजे करण आहे. चंद्रास सूर्याच्या पुढे ६ जाण्यास लागणारा वेळ अथवा काल म्हणजेच करण. एका तिथीत दोन करणे समाविष्ट असतात. साचा:विस्तार