झी स्माइल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

झी स्माइल भारतातील दूरचित्रवाणीवाहिनी आहे. याचे पहिले प्रसारण ११ सप्टेंबर, इ.स. २००४ रोजी स्माइल टीव्ही या नावाने झाले.[] २८ मार्च, २०१५ रोजी हिचे झी स्माइल असे पुनर्नामकरण झाले.[][]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार-प्रसार