यम

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

साचा:हा लेख

यमधर्म, यम किंवा यमराज हा हिंदू वेद पुराणांप्रमाणे मृत्यूचा देव आहे.

यम ही एक वैदिक देवता आहे. हा विवस्वानाचा पुत्र असून त्वष्ट्याची मुलगी सरण्यू ही त्याची आई होय. तस्मै यमाय नमो अस्तु मृत्यवे | ( ऋ. १०.१६५.४ ) मृत्यूरूप अशा त्या यमाला नमस्कार असो. यम हा पिता, पितरांचा राजा , पहिला मर्त्य आहे असे मानले जाते.

"यम गायत्री मंत्र": ॐ सूर्य पुत्राय विद्महे | महाकालाय धीमहि | तन्नो यमः प्रचोदयात ||

es:Yama nl:Yama pl:Jama vi:Diêm Vương