भैरवी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:इतरउपयोग४

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
देवी भैरवी

भैरवी किंवा त्रिपुरभैरवी ही देवी पार्वतीच्या दशमहाविद्यांपैैकी एक आहे. ह्या देवीच्या एका हातात जपमाला पुस्तक व एका हातात अभय मुद्रा आहे. ही कुंडलिनी शक्तीची देवता असून ती भैरव देवाची पत्नी मानली जाते.