कद्रू

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हिंदू पौराणिक साहित्यानुसार कद्रू (संस्कृत: कद्रू) ही कश्यपाची पत्नी व नाग वंशाची माता होती[].

वंश संपादन

कश्यपापासून हिला झालेले १११ पुत्र[] नाग अथवा काद्रवेय या मातृक नावाने संबोधले जातात. अनंत, तक्षक, धृतराष्ट्र, नहुष, शेष हे काद्रवेयांपैकी विशेष ख्यात नाग होत.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार

  1. १.० १.१ [[[:साचा:स्रोत पुस्तक]]